आजचा वाढदिवस आगळावेगळा होता. गडकरी रंगायतन मध्ये नाटक पाहिले .त्यात त्याग कसा केला हे पाहिले तिला नाटक हे एक सुंदर प्रेझेंट वाटले.खूप छान शिकवण मिळाली.
Search This Blog
Saturday, February 20, 2016
Tuesday, February 2, 2016
( वाढदिवस असा यावा
चॉकलेट किंवा वस्तू यापेक्षा काहीतरी वेगळे( वाढदिवस)
गोष्टीचे पुस्तक भेट द्या.
तुळस ,झेंडूचे रोप द्या.
भुकेल्यांना अन्न द्या.
सहकार्याची भावना ठेवा .
एकमेकांना मदत करा आणि पुढे जा.
गोष्टीचे पुस्तक भेट द्या.
तुळस ,झेंडूचे रोप द्या.
भुकेल्यांना अन्न द्या.
सहकार्याची भावना ठेवा .
एकमेकांना मदत करा आणि पुढे जा.
हे कराच
जीवनात आनंदी राहायचे तर पुढे येणारी संकटे ओळखा आणि उपाय करा .
झाडे लावा झाडे जगवा.
पाण्याची बचत करा एकएक थेंब पाण्यासाठी वण वण फिरणा-यांना तो थेंब मोलाचा आहे.पाणी जीवन आहे.
नैसर्गिक साधनसंपत्तीचा जपून वापर करा.
झाडे लावा झाडे जगवा.
पाण्याची बचत करा एकएक थेंब पाण्यासाठी वण वण फिरणा-यांना तो थेंब मोलाचा आहे.पाणी जीवन आहे.
नैसर्गिक साधनसंपत्तीचा जपून वापर करा.
Subscribe to:
Posts (Atom)